SARAL महत्वाचे

पंचायत समिती हवेली,जि.प.पुणे (शिक्षण विभाग) च्या अधिकृत ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे             काही तात्रिक अडचणीमुळे सरल साठीच्या माहितीसाठी दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ पासून Pradeepbhosale.blogspot.in या नविन ब्लॉग ची निर्मिती करण्यात आलेली आहे.तरी आपण यापुढे सरल माहितीसाठी नविन ब्लॉगला भेट द्यावी.यापुढे havelieducation.blogspot.in हा ब्लॉग फक्त हवेली तालुक्यासाठी सेवा उपलब्ध करून देणार आहे.तसदीबद्दल क्षमस्व....             

Thursday, July 14, 2016

सरल महत्वाचे अपडेट


हवेली तालुका अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी खालील  फॉर्म त्वरीत भरावे 

पायाभूत चाचणी 2016-17 चा अहवाल
भरण्यासाठी
कृपया आपल्या केंद्राला क्लिक करा व आपल्या शाळेची  माहिती भरा  

                                  अष्टापूर                   गोऱ्हे बु               होळकरवाडी               केसनंद
                     
                                  कुंजीरवाडी             लोहगाव              लोणी काळभोर           लोणीकंद

                                  मांगडेवाडी            न्हावी सांडस          पेरणे                         सांगरून

                                 शेवाळेवाडी            शिंदवणे                 शिवणे                      शिवापूर   

                                सोरतापवाडी           थेऊर                     वरदाडे                   वाडे बोल्हाई    

                                                                           वाघोली              

                    पुणे CANTONMENT         खडकी CANTONMENT               देहू CANTONMENT

                          सुचना : पायाभूत चाचणीची शेकडा पातळी आणि श्रेणी बाबत जाणून घ्यायचे असेल तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय पान क्रमांक १०  वाचा... सादर शासन निर्णय पहाण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय 


दिनांक १६/०७/२०१६ रोजीची शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण बाबत माहिती अहवाल 

दिनांक ९ जुलै २०१६ रोजीच्या पटसंख्येचा अहवाल (फक्त हवेली तालुक्यातील शाळांसाठी)

स्पोकन इंग्लिश कार्यशाळा (फक्त हवेली तालुक्यातील शाळांसाठी)











"सरल राज्यस्तरीय admin" ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
सरल बाबत राज्यस्तरीय whatsapp आणि hike ग्रुप तयार करण्याचे काम पुन्हा चालु झाले आहे.आतापर्यंत असे 230 पेक्षा अधिक ग्रुप तयार झाले आहे.या ग्रुप चे नाव हे "school.com" असे आहे.या ग्रुप मध्ये आपल्या ग्रुप च्या admin लाच फ़क्त add केले जाणार आहे.सदर ग्रुप मध्ये अधिकारी,तसेच सरल तदन्य,तंत्रस्नेही शिक्षक आपल्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. जर आपण एखाद्या शैक्षणिक ग्रुप चे admin असाल तर आपण या ग्रुप मध्ये add होऊ शकाल. जेनेकरून हे admin आपल्या ग्रुप ला आमच्याकडून मिळणारी सरलबाबतची  अपडेट माहिती देऊ शकतील.ही माहिती आपल्या ग्रुपआ देने या admin ला बंधनकारक असेल.तशी तयारी असेल तर यासाठी admin ने स्वतः 9404683229 या आमच्या नंबर वर whatsapp किंवा hike वर मेसेज करावा.सदर message करताना admin चे नाव,जिल्हा,ग्रुपचे नाव हे सविस्तर कळवा तरच आपणास सरल बाबतच्या राज्यस्तरीय ग्रुप मध्ये add करता येईल,ही सुविधा केवळ whatsapp आणि hike च्या ग्रुप एडमिन साठी आहे याची नोंद घ्यावी.या आधी ज्या admin ने आपली माहिती पाठवली होती परंतु अनावधानाने आमच्याकडून आपण add होऊ शकला नसेल तर अशा admin ने पुन्हा एकदा मेसेज करावा ही विनंती.सदर ग्रुप हां केवळ सरल बाबत आहे याची नोंद घ्यावी.


                                                                 Tobaco link for pune dist


सरल महत्वाचे 
सरल स्टाफ  माहिती कशी भरावी याबाबत खाली दिलेली माहिती वाचा 

आपण जेंव्हा स्टाफ पोर्टल open करू तेंव्हा Alerts for Headmaster असलेले मुख्य पान दिसेल.या पानावर आपणास तीन महत्वाच्या गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत.

१)आपल्या शाळेचे नाव आणि प्रकार
२)आपल्या शाळेचे व्यवस्थापन
३)Alerts for Headmaster box


१)आपल्या शाळेचे नाव आणि प्रकार : या स्क्रीन वर आपल्या शाळेचे नाव काय आहे आणि आपल्या शाळेचा प्रकार जसे की primary only,primary with upper primary इत्यादी प्रमाबे शाळा प्रकार तपासून घ्यावा.


२) आपल्या शाळेचे व्यवस्थापन : आपल्या शाळांचे व्यवस्थापन योग्य  दिसत आहे की नाही हे या स्क्रीन वर पाहू शकता.जर व्यवस्थापन चुकलेले असेल तर आपनास स्टाफ माहिती भरता येणार नाही.उदा., जर आपले व्यवस्थापन हे अनुदानित आहे आणि चुकून आपले व्यवस्थापन हे self finance झाले असेल तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या स्क्रीन वर येणाऱ्या माहितीवर झालेला दिसेल.त्यामुळे आपणास या स्क्रीन वर असलेल्या वावस्थापण प्रकारानुसारच तसे पर्याय समोर येतील याची नोंद घ्यावी.त्यामुळे जर शाळेचा प्रकार आणि व्यवस्थापन हे जर चुकले असेल तर school पोर्टलच्या मधील या चुकीच्या माहितीत बदल करून घ्यावा.त्या नंतर स्टाफ ला school पोर्टल ला दुरुस्थ करून भरलेली माहिती update होते.आणि ही माहिती चुकलेल्या शाळांनी स्टाफ पोर्टल update झाल्याशिवाय सदर माहिती भरू नये.. अन्यथा सदर माहिती चुकीची भरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.                                    


३) Alerts for Headmaster box : या बॉक्स मध्ये आपणास List of Pendency at HM level  म्हणजेच आपल्या कामाची summary दिसून येईल.किती शिक्षकांची माहिती भरली,किती cluster लेवल ला किती पाठवले, map झालेले किती स्टाफ आहे इत्यादी माहिती आपणास या स्क्रीन वर दिसून येईल..

आपण स्टाफ ची माहिती भरण्यासाठी मुख्यतः तीन भाग पाडू

१)Map करणे
२)Data update by headmaster after mapping
३)Teaching details भरणे 

१) Map करणे

शासनाकडे staff ची माहिती असलेले दोन दोन स्त्रोत आहेत.
१)शालार्थ
२) udise
या दोन स्त्रोतामध्ये असलेला स्टाफ हा सरल च्या या स्क्रीन वर शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे.जर या दोन स्त्रोतामध्ये स्टाफ असेल तर अशा स्टाफ ला system मध्ये घेण्याच्या या प्रोसेस ला map करणे असे म्हणणे योग्य होईल.आता map करताना स्टाफ ची माहिती कशा प्रकारे उपलब्ध आहे यावर आपण आपल्या सोयीसाठी काही प्रकार पाडू.
१)शालार्थ आणि udise या दोन्ही प्रणाली मध्ये नाव असणे
२)फक्त शालार्थ मध्ये नाव असणे  (only shalarth)
३)फक्त udise मध्ये नाव असणे  (only udise)
४)शालार्थ आणि udise मध्ये या दोन्ही प्रणालीत नाव नसणे
आता या प्रकारानुसार सविस्तर माहिती पाहू

१)शालार्थ आणि udise या दोन्ही प्रणाली मध्ये नाव असणे :
सर्वप्रथम आपण वरील आडव्या ज्या tab आहेत त्यापैकी teaching staff ला क्लिक केल्यावर खालील प्रमाणे subtab दिसतील.




वरील स्क्रीन मधील map with shalarth and udise या बटनावर क्लिक केले असता खालील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.आता या स्क्रीन मध्ये ज्यांची नावे शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत असेल त्यांच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या नावासामोरच्या बटनावर क्लिक करावे.क्लिक केले असता त्यांची खाली दाखवल्याप्रमाणे माहिती दिसून येईल.


सदर माहिती योग्य/अयोग्य कशीही असली तरी त्यात बदल करता येत नाही.आहे तशी माहिती आपणास map करावयाची आहे.यासाठी दोन्ही बाजूला माहिती आली की वरच्या बाजूला असणारऱ्या map udise and shalarth या बटनावर क्लिक करावे.अशा प्रकारे map केले असता त्या शिक्षकांचे map झाल्याचा  message स्क्रीन वर दिसून येईल.अशा प्रकारे दोन्ही बाजूला नाव असलेला शिक्षक map केल्यावर सदर शिक्षक पुढच्या स्टेप साठी उपलब्ध होतो.

पुढील माहिती update करण्याचे काम चालू आहे... 




सरल महत्वाचे 
दिनांक : 19/12/2015
वेळ : 10:00 AM 

⁠⁠⁠सरल महत्वाचे :


दिनांक : १८/१२/२०१५



१)server चा प्रॉब्लेम असल्याने कालपासून सरल च्या side ला प्रॉब्लेम आहे.तो सोडवण्याचे काम चालू आहे.सध्या ज्या जिल्ह्याना लॉगिन उपलब्ध केलेले आहे त्या जिल्ह्याना समस्या सुटेपर्यंत लॉगिन बंद करण्यात येणार नाही. सर्वरची समस्या सुटली की तशा सूचना आपणास मिळतील.समस्या सुटली की एक दिवस या जिल्ह्यासाठी मुदत मिळेल.आज समस्या सुटेल असे अपेक्षित आहे.त्यामुळे ज्या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध होते त्यांना अजूनही लॉगिन उपलब्ध आहे,ते अद्याप बंद करण्यात आलेले नाही आहे याची नोंद घ्यावी.सध्या आतापर्यंत लॉगिन उपलब्ध असलेल्या जिल्ह्यानंतर अमरावती,भंडारा,सोलापूर आणि अहमदनगर  या जिल्ह्यांनी माहिती भरण्यासाठी तयारीत राहावे.आणि सर्वाना विनंती आहे की शेवटच्या तारखेपर्यंत माहिती भरण्यासाठी थांबू नये,server ला लोड आला की असे प्रॉब्लेम होतात..



२) स्टाफ पोर्टल मध्ये ATD आणि AM साठी subject निवडताना ज्या काही समया होत्या त्या सोडवण्यात आलेल्या आहेत.आता अशा कला शिक्षकांनी आपली माहिती भरण्यास सुरवात करावी.



३) जातीची माहिती भरण्यासाठी बाहेरील राज्यातील कर्मचाऱ्या साठी जे कोणत्याही जातीचे असले तरी महाराष्ट्रात त्यांचा प्रवर्ग open म्हणून समजण्यात येतो अशा स्टाफ साठी ओपन प्रवर्गात other हा option देण्यात आलेला आहे.त्याचबरोबर या option चा उपयोग ज्यांच्या प्रवर्ग open म्हणून आहे पण त्यांच्या जातींचे नाव सरल मध्ये दिसून येत नाही अशा स्टाफ ने करावयाचा आहे.उद्या side चालू झाला की ही सुविधा सर्वाना उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.



४)काही स्टाफ चे पे स्केल सरल मध्ये दिसत नव्हते ते बहुतांश स्केल सरल मध्ये घेतले आहे.तरी अशा स्टाफ ने आपली माहिती भरावी.जर अद्यापही आपले स्केल दिसत नसेल तर अशा स्टाफ ने आपले स्केल बाबत sanchmanyata@gmail.com  किंवा idreambest@gmail.com वर mail करावी.याबाबत havelieducation.blogspot.in  या ब्लॉग वर दिलेल्या online फॉर्म मध्ये माहिती दिली तरी चालणार आहे.आपण दिलेली माहिती तपासून ते स्केल update करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



५) ज्या स्टाफ चे शैक्षणिक पदवीचे विषय दिसत नव्हते अशामध्ये Bsc agree, BA mathematics  हे विषय add केले आहे.



६) ज्या स्टाफच्या शैक्षणिक पात्रता जसे की BFA, MFA, BSW, MSW, DSM, HSC-MCVC, या पात्रता सरल मध्ये add करण्यात आलेल्या आहेत.



७) ज्या विनानुदानित आणि अनुदानित शाळांच्या कर्मचार्यांची नावे शालार्थ आणि udise मध्ये दिसत नाही अशा कर्मचार्यांची तसेच निमाशिक्षकांची नावे (निमाशिक्षाकासाठी जरी शालार्थ आणि udise मध्ये दिसत असली तरी) शिक्षणाधिकारी यांच्याकडून add करून घ्यायची आहे.अशा कर्मचार्यानी विहित नमुन्यातील अर्ज जे की आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग वर उपलब्ध करून दिलेले आहे.ते भरून आवश्यक कागदपत्रासह अर्ज मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे आणि प्राथमिक शाळांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे )करावा.आपन योग्य प्रकारे माहिती सादर केल्यास आपले नाव मा.शिक्षणाधिकारी यांनी सरल मध्ये त्वरीत add करून द्यावयच्या सुचना परवाच्या V.C मध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून (Dr. Sunil Magar ,Divisional Chairman, M. S. Board of Secondary & Higher Secondary Board, Pune Division, Pune) देण्यात आलेल्या आहेत..याबाबत काही अडचण असेल तर आपण sanchmanyata@gmail.com अथवा support.education@maharashtra.gov.in यावर आपली अडचण email करू शकता.तसेच 18002330700 किंवा 18002330800 या नंबर वर आपणास सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.तसेच याबाबत आपण आपल्या तालुक्यात असलेल्या सरलसाठीच्या मदताकक्षाचीदेखील मदत घेऊ शकता.अशा मदत कक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांचे MOBILE क्रमांक school पोर्टल मध्ये CONTACT या बटनावर क्लिक केल्यास दिसणाऱ्या Contact phone details for your school या माहितीच्या समोर असलेल्या BOX मध्ये आपल्या शाळेचा udise नंबर नमूद केल्यास आपल्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मदतकक्षाची माहिती मिळेल.



८)ज्या स्टाफ ची माहिती भरताना pay स्केल open होत नाही आठवा त्यांचे pay स्केल हे कॉन्सलेटेड pay म्हणून येते अशा स्टाफ ने आपली माहिती भरताना update by headmaster मध्ये माहिती भरताना दिलेल्या tab मध्ये regular या option ची निवड करावी.



९)सरल स्टाफ माहिती भरताना सध्या दिलेल्या अगोदरच्या ८ tab प्राधान्याने QqQ दिलेल्या ४ tab ज्या की पिवळ्या रंगात दाखवलेल्या आहे त्या यथावकाश भरल्या तरी चालेल.



१०)आपण school पोर्टल मध्ये जर subject taught भरले असेल तरच स्टाफ पोर्टल मध्ये दिसून येतात.याची नोंद घ्यावी.याव्यतिरिक्त सरल बाबत सविस्तर माहितीसाठी आपण havelieducation.blogspot.in या websise ब्लॉग ला भेट दया.

11)क्लस्टर ने HM कडून आलेली माहिती verify करताना काळजीपूर्वक करायाची आहे.पर्सनल डिटेल्स(पहिली tab) ही माहिती verify करताना अधिक काळजी घ्यावी कारण पर्सनल डिटेल एकदा verify केले की ती माहिती पुन्हा दुरुस्त कोणालाही करता येत नाही.याची नोंद घ्यावी.तसेच स्टाफ पोर्टल साठी क्लस्टर लेवल ही अंतीम लेवल आहे.तरी क्लस्टर लेवल वर माहिती save झाली की क्लस्टर ने ती पुढे कशी पाठवायाची या बाबतीत गोंधळून जाउ नये.क्लस्टर ने आलेली माहिती वेरीफाई करणे ही स्टाफ पोर्टल ची फाइनल स्टेप आहे हे लक्षात घ्यावे.
  

                                          


सरल महत्वाचे 
दिनांक : १५/१२/२०१५
१)काही तांत्रिक अडचणीमुळे २ दिवसापूर्वी cluster ने reject केलेले शिक्षक हे मुख्याध्यापकाने update करून सवे केले असता ते forward  साठी दिसत नव्हते.त्यातील तांत्रिक अडचण दूर करून काल संध्याकाळी अशा शिक्षकांची नावे पुन्हा पोर्टल ला दिसत आहेत. कदाचित आज पुन्हा तशी समस्या निर्माण झाली तर गोंधळून जाऊ नये. तसे झाले तर संध्याकाळी अशी न दिसणारी नावे दिसून येतील . आपण भरलेली माहिती delete  झालेली आहे असे समजू नये. तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम चालू आहे. 

२) काही शाळाची  school  पोर्टल मधील माहिती चुकली असल्याने ती स्टाफ पोर्टला तशीच चुकीची झालेली होती.त्यामुले स्टाफ पोर्टल ला काम करताना समस्या येत होती तरी काल updation  चे काम झाले असून school पोर्टल ची जी माहिती स्टाफ पोर्टल ला येत होती ती आता update  झालेली आहे.तरी अपूर्ण काम पूर्ण करावे. 

३)स्टाफ चे काम करताना जेंव्हा आपण status चेक करतो तेंव्हा कदाचित आपली माहिती भरलेली असतानाही gpf,gis ची माहिती असलेली स्क्रीन पेंडिंग दाखवेल तरी गोंधळून न जाता आपण भरलेली माहिती forward करावी.technical अडचनिमुळे सध्या तसे होत आहे हे लक्षात घ्यावे.

४) माहिती भरत असताना नाव भरल्यावर देवनागरी मध्ये नाव आपोआप येत होते परंतु आता ते नाव येत नाही आहे.ते टाकल्याशिवाय माहिती save होत नाही हा आपला गैरसमज होत आहे.देवनागरी मध्ये नाव येण्यासाठी जे application काम करत होते त्याला सध्या certificate ची समस्या येत आहे त्यामुळे ते सध्या काम करत नाही.लवकरच नविन आणि काम करणारे देवनागरी भाषा असणारे aps टाकले जाणार आहे.सध्या आपण google मराठी input चा उपयोग करून copy paste करून माहिती भरू शकता.तसेच जरी ते जमत नसले तरी आपण वरील इंग्लिश मधील नाव तसेच्या तसे भरले तरी नंतर ते देवनागरी मध्ये रुपांतरीत केले जाणार आहे.फक्त family details भरताना save न होण्याची समस्या येत आहे.तरी सर्वाना सांगू इच्छितो की family details असणाऱ्या चार शेवटच्या tab सध्या भरायच्या नाही आहे.



५) ATD आणि AM सारख्या काही शैक्षणिक पात्रतेचे  विषय माहिती मिळत नाही म्हणून काम थांबले आहे..तरी सांगू इच्छितो की लवकरच वरीष्टांची चर्चा करून ते विषय उद्या update केले जाणार आहे.


६) जातीमध्ये OPEN caste मध्ये काही जाती add करावयाच्या आहेत.जर आपली जात OPEN प्रवर्गात दिसत नसेल तर havelieducation.blogspot.in  या webside ब्लॉगला भेट द्या आणि तेथे डाव्या बाजूला उपलब्ध करून जातीविषयीच्या  दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरा.आपली जात योग्य आहे का हे तपासून add करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येलल याची नोंद घ्यावी.जातीशिवाय इतरही काही न दिसून येणार्या बाबीविषयी सुद्धा फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे त्याविषयी माहिती जाणून घ्या.

७)  NONTEACHING staff मध्ये आवश्यक काही पात्रता दिसत नसतील तर आमच्या वरील webside ब्लॉग ला भेट द्या आणि विहित नमुन्यातील online फॉर्म भरा.तास्केह याविषयी sanchmanyata@gmail.com  या EMAIL वर सदर माहिती पाठवली तरी चालू शकेल.

८)राज्यातील अपंग आणी आश्रमशाळा विषयी staff ची माहिती staff पोर्टल ला भरायची आहे किंवा नाही याविषयी प्रश्न विचारले जात आहे.तरी सांगू इच्छितो की सध्या ती माहिती भरू नये आगामी काळात ही माहिती भरावयाची आहेच यात शंका नाही..सदर माहिती भरण्यासाठी यथावकाश सूचना देण्यात येणार आहे.वरिष्ठ पातळीवर यावर चर्चा चालू आहे.तरी अशा शाळांनी गोंधळून जाऊ नये.

९) जे कर्मचारी शालार्थ आणि udise मध्ये दिसून येत नाही आहे अशा बाबतीत कायम विनाआनुदानीत शाळांनी HM च्या login वरच सदर माहिती new recurtment  teaching/nonteaching staff  या option चा वापर करावयाचा आहे.तसेच विनानुदानित आणि अनुदानित शाळांनी सदर staff ची माहिती प्राथमिक शाळांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करून add करून घ्यायचे आहे.तसेच जि प शाळा आणि मनपा,नपा च्या शाळांच्या बाबतीत आपल्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षण प्रमुखांच्या login वरून भरावयाचे आहेत.सदर अर्जांचे नमुने हे आमच्या havelieducation.blogspot.in   ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.आपण तेथून ते download करून घेऊ शकतात. असे कर्मचारी add करताना जर आपल्या शाळेत पूर्वीच्या संच माण्यतेमध्ये मान्य नसणारे पद आता मात्र working staff मध्ये असेल आणि ते add करताना जर ते पद तिथे दिसत नसेल तर ते पद निर्माण करण्याविषयी वरिष्ठ पातळीवरून लवकरच मार्गदर्शन होईल.तोपर्यंत इतर माहिती भरण्याची कार्यवाही चालू ठेवावी.

१०)  जर एखादा कर्मचारी teaching चा non teaching ला गेला असेल किंवा non teaching चा teaching ला चुकून अथवा pramotion वा इतर कारणाने दिसून येत असेल तर अशा कर्मचार्यांची माहिती आपण आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला दिलेल्या फॉर्म वर द्यावी.सदर माह्तीची खात्री करून ती माहिती update करण्यात येईल.ही माहिती लवकरात लवकर द्यायची आहे.

११) जे कर्मचारी १००% अपंग आहेत अशा कर्मचाऱ्यांची देखील माहिती आता भारता येणार आहे.तसे बदल पोर्टल मध्ये करण्यात आलेले आहे.

१२) जे कर्मचारी बहिरे अथवा मुके आहेत अशा कर्मचाऱ्यांची माहिती deaf & dumb (मुकबधीर) या PH च्या पहिल्याच option मध्ये भरावयाची आहे.त्यासाठी वेगळा असा option देण्यात आलेला नाही आहे.याची नोंद घ्यावी.

१३)जेंव्हा एखाद्या स्टाफ ची माहिती भरून cluster ला पाठवली जाते तेंव्हा सदर पाठवलेल्या माहती मध्ये HM login वर काहीही बदल करता येत नाही.सदर माहिती मध्ये काही त्रुटी आहे असे लक्षात आल्यास return data  या option चा उपयोग करून ती माहिती परत मागवता येते.आणि योग्य तो बदल करून पुन्हा ती माहिती cluster ला पाठवता येते.तसेच जर cluster ने ती माहिती योग्य आहे असे मानून verify केली असता सदर माहितीमधील personal details ही माहिती पुन्हा cluster ला देखील परत करता येत नाही.तेंव्हा HM आणि cluster ने सदर माहिती काळजीपूर्वक verify करून घ्यावी.

१४) शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता भरताना विद्यापीठ आणि बोर्ड यांचे नाव निवडताना कधी कधी आपल्या बोर्ड अथवा विद्यापीठाचे नाव असूनही भरताना अडचणी येत आहेत.ही समस्या उद्या दूर करण्यात येईल.

१५) काही शाळेमध्ये एकाकी पद असल्याने त्यांचे pay scale पोर्टल ला दिसून येत नाही आहे.अशी पडे आणि त्यांची scale लवकरच add करण्यात येणार आहे.अशा staff ने updation झाल्यावर माहिती भरावी.

१६) राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांची देखील माहिती staff पोर्टल मध्ये भरावयाची आहे अशा सूचना आजच्या v.c  मध्ये मिळाल्या आहेत.पोर्टल मध्ये केंद्रप्रमुख हे पद add करण्यात येणार आहे.केंद्र्प्रमुखाची माहिती त्या त्या केंद्रशाळेत map करून घ्यावी आणि पुढील माहिती भरावी असे कळाले.

१७)english medium शाळामधील वेळापत्रकात शासनाने नेमून दिलेल्या अनेक विषयापेक्षा इतर विषय असतात.ते वेळापत्रकात बसवने शक्य बाब नाही आहे.तरी अशा शाळांनी शासकीय नियमावली प्रमाणे वेळापत्रक भरावे ही विनंती.

१८) मदरसा,CBSE,ICSE आणि मतीमंद शाळांनी subject taught आणि वेळापत्रक भरावयाचे नाही आहे.ती स्क्रीन अशा शाळांसाठी अनिवार्य असणार नाही आहे.अशा शाळा आता आपली माहिती finalized करू शकतील.

१९) रात्रशाळा च्या वेळापत्रकाच्या बाबतीत काही बदल करण्यात येणार आहे.अशा शाळांनी माहितीस्तव आपले विषय,विषय निहाय तासिका,वेळापत्रक  sanchmanyata@gmail.com  आणि  idreambest@gmail.com या email वर पाठवावे.

२०) निमाशिक्षकानी आपली माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून लवकरात लवकर भरून घ्यायची आहे.तशा सुचना वरिष्ठ कार्यालायाकडून देण्यात आलेल्या आहेत.असे करण्या अगोदर आपण जर आधीच staff पोर्टल ला माहिती भरली असेल तर ती आधी unmap करून घ्यावी आणि मगच शिक्षणाधिकारी यांच्याकडून आपली माहिती add करून घ्यावी.अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतील याची नोंद घ्यावी.

२१) एखाद्या शाळेचा स्टाफ चा password विसरला असेल आणि त्या जिल्ह्याचे school पोर्टल सध्या बंद असेल तर अशा शाळांनी संच मान्यतेच्या cluster लेवल वरून आपला password reset करून घ्यावा.आणि reset झाला की school च्या संच मान्यतेच्या login मध्ये तो password update करावा.एकदा संच मान्यता मध्ये सदर password change केल्यावर staff साठी updation साठी एका तास सुद्धा वेळ लागू शकतो.लगेच चेक करून घाई करू नये ही विनंती.

२२) Mumbai, Nasik and Aurangabad जिल्ह्यासाठी साठी शाळा पोर्टल बंद होणार आहे , उद्या संध्याकाळ पर्यन्त शाळा पोर्टलवर माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याच्या सबंधी विचार वरिष्ठ स्तरावर सुरु आहे.तसेच या शाळांच्या संच मान्यता सुद्धा होणार नाहीत आणि भविष्यात प्रचंड अडचणीस सामोरे जावे लागेल याची नोंद अशा शाळांनी घ्यावी.तसेच यापुढे school आणि staff ची माहिती भरण्यासाठी दिलेल्या मुदती शिवाय कोणत्याही परिस्थितीत मुदत मिळणार नाही अशा सुचना देखील आजच्या v.c. मध्ये प्राप्त झाल्या आहेत.दिलेल्या मुदतीत १००% काम पूर्ण करावयाचे आहे.

२३) BEO login ला असलेल्या जन्मतारखेच्या संबंधीत असलेल्या  DISCRIPANCY या त्वरीत CLEAR करण्याच्या सुचना BEO ना देण्यात आलेल्या आहेत.ज्या staff च्या जन्मतारखा चुकल्या आहेत असे staff MAP केल्यावर BEO नी त्यांची योग्य जन्मतारीख verify केल्याशिवाय staff पोर्टल ला पुढे माहिती भरण्यासाठी तो staff उपलब्ध होत नाही.त्यामुळे अशा जन्मतारीख चुकलेल्या शिक्षकांनी/staff नी त्वरीत आपल्या BEO शी संपर्क साधून आपली खरी जन्मतारीख कोणती आहे याचा कागदोपत्री पुरावा सादर करून आपली योग्य जन्मतारीख verify करून घ्यावी.याबाबतीत संबंधीत शाळेच्या hm आणि staff ची मुख्य जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी.अशा DISCRIPANCY असलेल्या संबंधीत शाळांना तशी कल्पना BEO ने त्वरीत करून द्यावी अशा सुचना देखील आज प्राप्त झाल्या आहेत.


२४) staff ची माहिती भरताना जर subject taught मध्ये आपल्या शालेंचे विषय दिसत नसतील तर खात्री करून घ्या की school पोर्टल ला आपण subject taught भरलेला आहे किंवा नाही.जर school पोर्टल ला विषय भरलेले असतील तरच staff ला दिसून येतात.तसेच मागील २ दिवसापूर्वीचा school डेटा update करण्यात आलेला आहे.



सर्विस बुक मध्ये वरसाच्या नोंदी साठी नमूना मिळवण्यासाठी खालील डाऊनलोबटनवर क्लिक करा
         DOWNLOAD

सरल मध्ये काही शिक्षकांचे 30/09/2014 पूर्वी नोकरीला लागूनही शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे.तसेच काही शिक्षक हे 30/09/2014 नंतर रुजू झालेले आहे ते सुद्धा शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे..तसेच काही नवीन नियुक्ती मिळालेले शिक्षक आहेत त्यांनाही सरलचा फॉर्म भरता येत नाही.अशा शिक्षकांनी त्यांची माहिती मा.गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात पाठवायची आहे.त्या शिक्षकांना सरल मध्ये add करायचे अधिकार फक्त आणि फक्त शिक्षणाधिकारी यांना आहे.तो नमूना आपनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण खालील लिंक open करून सदर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावी ही विनंती.धन्यवाद... येथे क्लिक करा.



88 comments:

  1. sir me sanjay gandhi secondary and higher secondary schoolch shikshak ahe amchya shalechya staffportal madhye sanchmanyatenusar highschoolchi pade ahet pan juniorcollegechi pade nahit kay karawe va kashi mahiti bharavi krupaya sanga

    ReplyDelete
    Replies
    1. JR.COLLEGE CHI MAHITI SADHYA BHARU NKA..AJUN TYANCHE LINKING BAKI AAHE

      Delete
  2. सर पायाभूत चाचणी चे मार्क केव्हा व कसे भरायचे ?

    ReplyDelete
    Replies
    1. AJUN VEL AHE.CHALU JHALE KI MAHITI KALVEL SIR

      Delete
  3. सर शिक्षक पोर्ट मध्ये माहिती भरताना माझी वैयक्तिक अडचण आली आहे.
    Pay and DCPS पेज वर माहिती भरताना Next increment box येते नाही.
    तसेच DCPS लागू नाही पण series मध्ये कर्सर येतो त्यामुळे माहिती पूर्णपणे भरता आली नाही.
    तरी वरील अडचणी बाबत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
    कळावे
    मो.नं.-९८२२३४८६२२

    ReplyDelete
    Replies
    1. STUDENT KAMAMULE SERVER VAR LOAD HOTA..HOYIL TUMCHE UPDATES..2 DIVAS THAMBA AND LOAD KAMI JHALA KI TRY KARA

      Delete
  4. SIR I WORK IN SAI DATTA GURUKUL PRATHMIK VIDYALYA NAJIK BHABULGAON TAL SHEVGAON DIST AHMEDNAGAR OUR UDISE NO IS NOT ACTIVATE IN SOFTWARE OF SARAL BECAUSE OUR HEAD MASTER LOGIN IN NOT OPEN BY DUFAULT PASSWORD
    UDISE NO :27261107504 PL HELP US

    ReplyDelete
    Replies
    1. FOR THIS..PLZ CALL ME AFTER 12.30 PM

      Delete
  5. sir update by head master bhartana cast bharayachi aahe ka niwad prawarg. samaja koni cast madhun aahepan open madhun niwad zali aasel tar thethe kay yenar ?

    ReplyDelete
    Replies
    1. JATICHA OPTION BHARAVA PAN INITIAL APOOINT DETAIL MADHE OPEN MHANUN LIHAVE

      Delete
  6. sir, Teacher details submit kartana Service History Save hot nahi aahe, 2. Nomination Details bhartana Nomination Date cha block disat nahi aahe tyamule Nomination details sudha save hot nahi aahe . Please sir rply to these erros!

    ReplyDelete
    Replies
    1. SADHYA SERVER BUSY AAHE.YA LOAD MULE HE SAGLE PROBLEM HOT AHE.HOYIL SOLVE SAGAL..ONLY WAIT AND WATCH

      Delete
    2. Nomination bhartana date cha block ahe .cursor adjust karun bagha right sidela...

      Delete
  7. Sir,
    Service History upload hot nahi

    ReplyDelete
    Replies
    1. SADHYA SERVER BUSY AAHE.YA LOAD MULE HE SAGLE PROBLEM HOT AHE.HOYIL SOLVE SAGAL..ONLY WAIT AND WATCH

      Delete
  8. सरजी, केंद्रशाळेतुन के्दंरप्रमुख माहिती भरायची आहे. असे आपल्या पोष्ट मध्ये वाचनात आले. पण केंद्रप्रमुखांचे नाव के्दरशालेत दिसत नाही. काय करावे लागेल ?

    ReplyDelete
    Replies
    1. KENDRPRAMUKHACHA PAGAR KENDRAT NIGHATO AND UDISE PAN KENDRSHALETCH TYANCHA BHARLA JATO...KASKAY DISAT NAHI...PLZ GIVE ME DETAIL

      Delete
  9. सर, शिक्षक माहिती भरताना जर सेवा सुरू दिनांक व शाळा रूजू दिनांक यामध्‍ये काही दिवसांचा फरक असेल तर माहिती सेव्‍ह होत नाही. जर सेवा सुरू दिनांक व शाळा रूजू दिनांक एकच टाकली तरच माहिती सेव्‍ह होते
    . यासाठी काय करावे लागेल ?

    ReplyDelete
    Replies
    1. VIKRAM YAABABTIT CALL KARA MALA EK

      Delete
    2. Maza pan same problem ahe. plz reply

      Delete
  10. दीपक
    सर शालार्थ मध्ये नाव आहे. पण udise मध्ये दिसत नाही.

    ReplyDelete
  11. mapping होत नाही.

    ReplyDelete
  12. Sir, Mi PHD zaleli ahe, , Staff data madhe Professional qualification madhe PHD chi mahiti bharaychi ahe, pn tithe examination cha drop down option available nai, tyamule mahiti bharat yet nai, tari tumhi yababat kai mahiti deu shakal?

    ReplyDelete
  13. SIR ,DATA UPDATED BY HEADMASTER MADHE MAHITI BHARTANA SHIKASHAK TRANSFER KARUN SHALEVAR ALA ASEL TAR NATURE OF APPOINTMENT KAY TAKAYCHE ?
    2 . SERVICE BOOK MADHE NOMINATION NOND KELELI NAHI TAR NOMINATION DATE KAY YAKAYCHI AHE ?

    ReplyDelete
  14. sir vasti shala teacher chi mahiti kashi bharavi. Order konta load karava ,Joining date konti takavi mahiati kalva.

    ReplyDelete
  15. 1)Sir B.A. Ycmou vidyapithtun zale ahe, main subject Sociology समाजशास्त्र ahe pan ha subject list made nahi v main subject shivay mahiti save hot nahi, subject add hoil ka? 5-6 shikshakancha problem ahe sir plz slove it. 2) Jya shikshakana DCPS No. Milala ahe parantu kapat keli jat nahi asha shikshakanchi mahiti kashi bharavi? Tyanchasathi DCPS series madhe kay lihave?
    >>>Jitendra Dhole - Palghar

    ReplyDelete
  16. Sir, Hm level varun staff mahiti finalized kadhi karayachi? Subjects thought ,handicap sarkhya psges che aankhin purvi sarkhehch problem aahet.
    तसेच माहिती भरल्यांतर data save किंवा update असे काहीच msg येत नाही.
    काही वेळा service history save केल्यानंतर list मध्ये दिसत नाही.
    plz reply...,,,Thanks a lot

    ReplyDelete
  17. Today at 9:22 PM
    Respected sir
    I am trying to update the information of non teaching staff ( edited by head master ) since 27 september 2015 but there is no update due fatal error when click on save button message shows the fatal error
    so Kindly Request you please solve the problem
    I send you details of non teaching staff for required field.
    Thankng for you
    Head Master
    Nath Vidyalaya Mangrulpir
    Distt-Washim
    For Saral Login Udise -: 27060302921
    contact details- 7775082568 , 9372792878
    SUBHASH RATHOD Assistant Teacher - Nath Vidyalaya Mangrulpir

    ReplyDelete
  18. SIR I M A TEACHER IN Z P URDU SCHOOL NO.3 SARANGKHEDA TAL.SHAHADA DIST NANDURBAR IN SCHOOL PORTAL WHENEVER I SELECT THE SUBJECT TAUGHT OPTION AND FILL ALL THE SUBJECT AND OUR MEDIUM IS "URDU"After filling all class subject when i want to try FINALIZED the option THAN MSSAGE DISPLY " PLEASE SELECT THE SUBJECT FOR HINDI,MARATHI,ENGLISH MEDIUM"..BUT OUR SCHOOL IS URDU MEDIUM SCHOOL...???THAN WHAT I DO NEXT STEP SIR>>PLZZ HELP US.

    ReplyDelete
  19. ADARSH HIGH SCHOOL KHARSOLI UDISE -27090105502 Details of TEACHING STAFF- Rajesh Narayanrao Barde-Pay PF/DCPS Details- Pay Commission-Sixth Pay Commission (State) ,Pay Scale-9300-34800 Grade Pay(4800), Pay in Band- 17710 , Grade Pay-4800, Basic Pay-22510 , Pay w.e.f. Date-01/07/2015 , Next Incrm Date-01/07/2016 ,Received Senior Grade Scale? Yes, Date Received-24/06/2011 ,Received Selection Grade Scale? No , PAN No. -AJYPB5317N ,PF / DCPS Details - Account Type -GPF ,Account Maintained by- Department , PF Series- NAG , PF Account No.- 22529 , GIS Details- GIS -Not Applicable, Above Details are not saving IN STAFF PORTAL.Try to solve it

    ReplyDelete
  20. सर,आमच्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्या खाजगी शाळेत परस्पर वयानुरूप प्रवेश घेतला आहे . ४ थी वर्गात सरल मध्ये आमच्या शाळेत भरला असून त्यांनी परस्पर वयानुरूप ५ वी त त्याला प्रवेश देवुन त्यांचं हि शाळेत सरल मध्ये भरला आहे . आता काय करावे ? त्याला ट्रान्स्फर ही करता येत नाही.
    PLZ PEPLY

    ReplyDelete
  21. GOODEVENING..
    1) SARALMADHE SERVISE HISTRORY SAVE DATA ASHI SIDE DAKHAVATE.PAN DAVE JHALELI MAHITI DISAT NAHI.YASATHI MARGA DAKHAVA.
    2) TEACHER DATA BHARNYACHI LAST DATE KONTI..

    ReplyDelete
  22. bank ditels
    IFSC CODE not valid
    Bank NAme. Central BAnk Of India Lohara
    Ifsc Code:- CBINO281963

    ReplyDelete
  23. जात माहिती भरतांना general प्रवर्ग निवडल्यानंतर लिंगायत वाणी हा पर्याय दिसत नाही त्यासाठी काय करावे लागेल. मला लिंगायत वाणी ह्या जाती विषयी माहिती भरायची आहे.

    ReplyDelete
  24. sir mazi zilla badali zaliy maze map from other school varun maping la problem yetoy junya shalet fakt shalath la nav ahe udise la maz nav nahi .ani shalarth varun mapping hot nahi plz map from other school chi prosess pathava.

    ReplyDelete
  25. SIR SCHOOL PORTAL MADHYE BANK DETAILS BHARTANA BANK IFSC CODE NO INVALID DAKHAVATEY AS KA HOTAY
    BANK NAME-BANK OF MAHARASHTRA
    BRANCH -MUKHED TAL-YEOLA DIST -NASHIK

    PLZ.SOLVE THIS PROBLEM...

    ReplyDelete
  26. Bank name - The Thane District Central Co-Op Bank Ltd. Thane

    Branch - Manor, TEL/DIst- palghar

    IFSC Code - TDCB0000051

    MICR Code - Not Given

    Bank Type - Co-operative Bank


    sir please add this bank in the banks list. there are about 247 school have NON-SALARY Accounts in this bank.

    bank details update केल्यानंतर भरलेली माहिती दिसत नाही.

    ReplyDelete
  27. sir,saral chi sit open hot nahin
    from last three dayes whats problem!!!!

    ReplyDelete
  28. sir reply me as early as posible

    ReplyDelete
  29. सर,https://education.maharashtra.gov.in/ ही साईट गेल्या तीन आठवड्यापासून problem loading page दाखवत आहे. कृपया केव्हा सुरु होईल याबाबत खुला करावा ही नम्र विनंती.
    पितांबर माळी,धुळे
    9890560476

    ReplyDelete
  30. सर सरल बाबत नेमक्या पुढील काय सूचना आहेत. काहीच कळायला मार्ग नाही. केवळ तारीख पे तारीख देवून सर्वांची झोप उडवून टाकलीय .काही update असतील तर pls.share करा...Thankyou.............!

    ReplyDelete
  31. सर mapping के बाद data update में teacher information save नाही होरा है save करने के time select proper management type का option आरहा है

    ReplyDelete
    Replies
    1. un mapping tab silect karo blue line waight honeke bad vahi namko dono saide click karo badme save tabko click karo mapping honeke bad Hm update information complit bhro save karo update ho jayega or tiching ditls me o teacher ka nam aa jayega

      Delete
  32. Sir please saral update kara

    ReplyDelete
  33. Sir please saral update kara

    ReplyDelete
  34. Sir,
    MIS chya tab madhe check kela pn Baseline che marks dakhawat naiye.............

    ReplyDelete
    Replies
    1. punaa csv format karun uplode kara

      Delete
    2. Sir,
      Staff portal varti new recruited staff chi mahiti UPDATED BY HM madhe save kelyawar SELECT PROPER MANAGEMENT TYPE asa msg yetoy aani to Staff update pn hot naiye...

      Delete
    3. Sir,
      Base lineche marks update zalet k thanks.....

      Delete
    4. Sir,
      Ajun 2 Schools che Baseline che marks dakhwat naiye 7-8 vela file upload karun zaliy............

      Delete
  35. Staff madhe personal details cluster la forword kele asta punha iter mahaiti bharanyasathi teacher nave disat nahi...

    ReplyDelete
    Replies
    1. cluster loginvaru clusterla riject karayla sanga nanter mahiti update by hm bhra nave disel

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  36. Sir,
    Mi payabhut chachniche marks punha punha sangitlelya process nusar bharlet, pan eka class che marks SIM madhe diste pan bakichya classes che disat nahit.
    Aani 7th std, chya file madhe eka vidyarthyache nav donda disat aahe v eka vidyarthyache navach disat nahi. pls guide kara.

    ReplyDelete
  37. Namste,
    shalarth data madhe aadhar no. vagaire mahiti tyape hoot naahiye.. pudhe kase karave..?

    ReplyDelete
  38. sir...
    staff madhe maze naav map hote aahe pan update by headmaster madhe maze naav disat naahi...

    ReplyDelete
    Replies
    1. un mapping kara punha rimapping kara naav disel

      Delete
  39. is there any way to get information about server position? for last 20 hours i am trying to log in staff portal but not successful. Does NIC team work on saturday/sunday to solve problems related to SARAL web site ?

    ReplyDelete
  40. सर माझ्याशाळेच्याstaff portal मध्ये total staff =० असे दिसत आहे,पण सर्व शिक्षकांची mapping ,होत आहे ,teaching details मध्ये सुध्दा सर्व शिक्षक दिसत आहे,तरी माझ्या शाळेच्या total staff =० का दिसत आहे?....कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  41. STAFF portal madhye ajunhi khooop problems ahet.

    ReplyDelete
  42. जि प प्राथमिक शाळा चितळी स्टेशन ता राहाता सर आमच्या भरलेल्या एकूण पट १२५ आहे पण विद्यार्थी समरी मध्ये तो पट ११८ दिसत आहे म्हणजे विद्यार्थी संख्या कामी दिसते

    ReplyDelete
  43. Sir ha problem purna District madhye ahe.

    ReplyDelete
  44. Student summary cluster login la finalized button ale ahe parantu finalized hota nahiye. he khara ahe ka? ani aslyas kai solution ahe? plz tell us

    ReplyDelete
  45. Any news about date extented for staff portal..for pune?

    ReplyDelete
  46. staff portal madhe update by headmaster hot nahi sellct management type asa message yeto

    ReplyDelete
  47. Staff portal madhe no post of current employee asa message yeto purvi sanchamanyata 2014-2015 bharat satana school var staff 0 hota atirikt shik dila ata tithe 2 teacher appoint kele ahet pan satff portal teacher maping ani update hot nahi sanchmanyata approve ahe tithe badal karta yet nahi nic sangate eo pune yana contact kara ase sangate prob lem sutah nahi

    ReplyDelete
  48. kendra pramukh yanci mahiti map hot pan update hot nahi management type ani getting post kay takave sellect managemaent type asa message yeto

    ReplyDelete
  49. Dear Sir,
    I also tried to update non teaching details by hm after maping but
    there is a problem somthing went wrong.The Data never been saved.i also tried unmaped and maped again but the problem same as again.please help me.
    Thank u....

    ReplyDelete
  50. Notice :- Baseline Test चे मार्क भरण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    असा मेसेज दाखवत आहे. मग जे मार्क्स अपडेट झाले नाहीत त्यांचे काय करायचे...

    ReplyDelete
  51. DIFFICULTIES/PROBLEMS WHILE FORWARDING THE DATA TO CLUSTER HEAD



    1. When clicked on “Initial Appointment Details” and then clicked “Forward Menuwise”, no option of “Initial Appointment Details” available in “Forward Menuwise” button.

    2. When clicked on Academic & Professional Qualification, it says, “No Teacher Records available for Forward”.

    3. When clicked on “Subjects Taught”, automatically, main window appears on the screen requesting for “Select Staff/Submit”.

    4. No data available for “Physically Handicap Children”.

    5. When clicked on UDISE Details for forwarding it to Cluster Head and when clicked on Forward Data Menu-wise, no option of UDISE Details is available in Forward Menu.

    6. When clicked on Other Personal Details for forwarding and when clicked on Forward Menu-wise, no option for “Other Personal Details” is available and hence can not be forwarded.

    7. Service History is still disabled.

    8. Family Details and Nomination Details Menus are not available on the computer screen as the window can not be moved down by scroller and we can not even see Family Details & Nomination Details option and hence, can not be forwarded.

    9. Even many Teacher’s Names do not appear on the screen in many options, even if the data is saved, e.g. in a school having 7 teachers, only names of 3 teachers appear on the screen even if their entire data is saved.

    Hence, it can be seen that not a single option or menu can be forwarded even if the data is saved. Teachers are helpless.

    There are too many problems in the software and teachers can not do their job because of these problems. Besides, there are no regular notifications that the site has specific problems. Teachers are spending much of their time sitting on the computer idle, no even school work, no private work, no household work and not even data entry on the computer. Nothing can be done except waiting, waiting and waiting.

    Very painful.

    ReplyDelete
  52. भोसले सर नॉन टीचिंग च्या प्रोफेशनल क्वलिफ़िकेशनमध्ये typing, GDC&A, C.A. LLB. या व इतर व्यावसायिक पात्रता येत नाहीत. श्री घवले डी.ए. शाहू हायस्कूल, बारामती

    ReplyDelete
  53. भोसले सर , नव्याने वारस नोंदी किंवा staff पोर्टल वर माहिती भरलेली असेल तर त्यांचे सर्व फोर्म भरून घ्यायचे काय?

    ReplyDelete
  54. Respected sir,
    acadamic and professional qualification forward kartana "INTERNAL ERROR HAS OCCURED" ASA MESSAGE YETO
    Action TeacherController::acd_entered_profnot() could not be found.
    SQLSTATE[22P02]: Invalid text representation: 7 ERROR: invalid input syntax for integer: " " LINE 1: ...haqual" AS "SelectAcadQualTech" WHERE "tchaqual_id" = ' ' ^
    ase page disat aahe
    krupaya margadarshan vhave

    ReplyDelete
  55. Respected sir,
    Junior college attach head master senior grade pay(varistha vetan shreni) 15600-39100-grade pay 5800 scale pay madhe uplabdha nahi konte option nivdave

    ReplyDelete
  56. Please add my blog
    dilipdesale.blogspot.in

    ReplyDelete
  57. sir, This is Baheti College from Jalgaon.
    My problem about saral .
    sir, i cant understand how can fillip the data. in
    1.staff portal some teacher name reflecting.
    2.which teacher reflate can i enter the data in Edited by Head Master
    3. after Filip the data what i do the next step.
    please Guide me.
    My whatsaap no :- 9021868732
    arun prabhakar sapkale

    ReplyDelete
  58. मी श्री. सर्जे एस. डी. छत्रपती हायस्कूल, सणसर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून SARAL Staff portal मध्ये माझ्या विद्यालयातील(27250603504) शिक्षकेतर कर्मचार्यांचे कोणत्याही पद्धतीने Mapping होत नाही. माझ्या विद्यालयात ५ शिक्षकेतर कर्मचारी असून Shalarth ID देऊनही सदर शिक्षकेतर कर्मचार्यांचे Mapping होत नाही. Mapping करताना सुरुवातीपासून खालीलप्रमाणे message येत आहे.

    कृपया मार्गदर्शन करावे.
    क्र. शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव पद शालार्थ आय.डी.
    १. श्री. जगन्नाथ सगन शिन्दे लिपिक 04DEDJSSM5901
    २. श्री. नानासो विठ्ठल मोरे शिपाई 04DEDNVMM6902
    ३. श्री. अशोक शंकर माने शिपाई 04DEDASMM6701
    ४. श्री. बलभीम साधू कदम नाईक 04DEDBSKM6101
    ५. श्री. शामराव वसंतराव गायकवाड LAB.ATTD 04DEDSVGM7302

    ReplyDelete
  59. भोसले सर सरल स्टाफमध्ये फॕमिली डिटेल्स मध्ये माहिती भरताना पत्नीचे नाव डबल झाले व तेच नाव डेथ कम ग्र्ॕचूटीमध्ये नोंदवले गेले आहे.मुलगा 100% व पत्नी 100% असे 200% नोंदवले गेले आहे.डबल नोंदवलेले नाव डिलीट होत नाही. दोन्ही नाव एकच
    आहेत.यावर काही उपाय आसल्यास सुचवा.
    माझे नाव - देशमुख रामभाऊ विठ्ठल
    शाळा - जि.प.प्राथमिक शाळा सोनई नं.3
    केंद्र - मुळाकारखाना
    ता.-नेवासा जि. अहमदनगर
    माझा व्हॉट्सआप नं.९९७५३९०१६०
    कृपया उपाय सुचवा.

    ReplyDelete
  60. भोसले सर सरल स्टाफमध्ये फॕमिली डिटेल्स मध्ये माहिती भरताना पत्नीचे नाव डबल झाले व तेच नाव डेथ कम ग्र्ॕचूटीमध्ये नोंदवले गेले आहे.मुलगा 100% व पत्नी 100% असे 200% नोंदवले गेले आहे.डबल नोंदवलेले नाव डिलीट होत नाही. दोन्ही नाव एकच
    आहेत.यावर काही उपाय आसल्यास सुचवा.
    माझे नाव - देशमुख रामभाऊ विठ्ठल
    शाळा - जि.प.प्राथमिक शाळा सोनई नं.3
    केंद्र - मुळाकारखाना
    ता.-नेवासा जि. अहमदनगर
    माझा व्हॉट्सआप नं.९९७५३९०१६०
    कृपया उपाय सुचवा.

    ReplyDelete
  61. भोसले सर सरल स्टाफमध्ये फॕमिली डिटेल्स मध्ये माहिती भरताना पत्नीचे नाव डबल झाले व तेच नाव डेथ कम ग्र्ॕचूटीमध्ये नोंदवले गेले आहे.मुलगा 100% व पत्नी 100% असे 200% नोंदवले गेले आहे.डबल नोंदवलेले नाव डिलीट होत नाही. दोन्ही नाव एकच
    आहेत.यावर काही उपाय आसल्यास सुचवा.
    माझे नाव - देशमुख रामभाऊ विठ्ठल
    शाळा - जि.प.प्राथमिक शाळा सोनई नं.3
    केंद्र - मुळाकारखाना
    ता.-नेवासा जि. अहमदनगर
    माझा व्हॉट्सआप नं.९९७५३९०१६०
    कृपया उपाय सुचवा.

    ReplyDelete
  62. भोसले सर सरल स्टाफमध्ये फॕमिली डिटेल्स मध्ये माहिती भरताना पत्नीचे नाव डबल झाले व तेच नाव डेथ कम ग्र्ॕचूटीमध्ये नोंदवले गेले आहे.मुलगा 100% व पत्नी 100% असे 200% नोंदवले गेले आहे.डबल नोंदवलेले नाव डिलीट होत नाही. दोन्ही नाव एकच
    आहेत.यावर काही उपाय आसल्यास सुचवा.
    माझे नाव - देशमुख रामभाऊ विठ्ठल
    शाळा - जि.प.प्राथमिक शाळा सोनई नं.3
    केंद्र - मुळाकारखाना
    ता.-नेवासा जि. अहमदनगर
    माझा व्हॉट्सआप नं.९९७५३९०१६०
    कृपया उपाय सुचवा.

    ReplyDelete
  63. Sir,
    I want to ask question regarding STUDENT transfer request & approve confirmation.
    सर ,
    माझ्या शाळेतील सन २०१५-१६ इयत्ता १ली मधील एक विद्यार्थी सन २०१६-१७ मध्ये पास होऊन इ. २ री मध्ये आला. त्यानंतर पालकाने इतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी टि.सी. घेऊन गेला. परंतु पालकाने त्याला इयत्ता २ री मध्ये प्रवेश न देता इयत्ता १ ली मध्ये(without TC) प्रवेश दिला.
    त्यामुळे ज्या शाळेत प्रवेश झाला त्या ठिकाणच्या शाळेतून transfer request येणार नाही. तसेच जुनी शाळा approve confirmation करू शकणार नाही.
    यामुळे निर्गम रजिस्टर मध्ये नाव कमी होऊन सूद्धा त्याचे नाव students portal मध्ये तसेच राहणार आहे. या कारणामूळे सन २०१६-१७ ची प्रत्यक्ष शाळेतील पटसंख्या आणि students portal असलेली संख्या जुळणार नाही. यासाठी काय करता येणार आहे.त्याची महिती कळवावी.
    हि विनंती.

    ReplyDelete
  64. sir,I have send all students request transfer to further schools.But some of the students names are not inthe approval list neither in the updation list. sir what should i do, plz help.

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.