१) सर्विस बुक मध्ये वरसाच्या नोंदी साठी नमूना मिळवण्यासाठी खालील डाऊनलोबटनवर क्लिक करा
२)सरल मध्ये काही शिक्षकांचे 30/09/2014 पूर्वी नोकरीला लागूनही शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे.तसेच काही शिक्षक हे 30/09/2014 नंतर रुजू झालेले आहे ते सुद्धा शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे..तसेच काही नवीन नियुक्ती मिळालेले शिक्षक आहेत त्यांनाही सरलचा फॉर्म भरता येत नाही.अशा शिक्षकांनी त्यांची माहिती मा.गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात पाठवायची आहे.त्या शिक्षकांना सरल मध्ये add करायचे अधिकार फक्त आणि फक्त शिक्षणाधिकारी यांना आहे.तो नमूना आपनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण खालील लिंक open करून सदर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावी ही विनंती.धन्यवाद...
Download
वारस नोंदणी फॉर्म दिसत नाही
ReplyDeletedocuments upaload केव्हा होणार
ReplyDeleteSaral form upload kasa karavayacha
ReplyDeletehow to get new recuiriment form
ReplyDeleteशैक्षणिक माहिती मिळते ब्लॉग आवडला
ReplyDeleteआदरणीय भोसले सर केवळ तुमच्यामुळे सरल चे वाकडे काम खरोखर सरल झाले धन्यवाद
ReplyDeletenice blog.!! Congratulation !! plz visit my blog ....... www.zppsdasharathwadi.blogspot.in
ReplyDeleteNice blog sir...
ReplyDeleteVery useful blog
ReplyDeleteSaral website not working properly its get long time for loading
ReplyDeleteइंग्लिश मेडीयम( स्वयं-अर्थसाहाय्यांकित) शाळांना स्टाफ पोर्टल वर माहिती भरने compulsory आहे का? असेल तर आमच्या स्टाफ ची नावे login केल्यावर दिसत नाहीत. त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? ती मिळावी हि विनंती.
ReplyDelete29/10/2015 पासून सरलं वेब साईड बंद आहे कधी सुरू होनार आहे माहिती मिळावी, दिवसातून 4 वेळेसं सुरू झाली की नाही चेक करावी लागते.
ReplyDeletesir plz give the information about education gauranty card
ReplyDeleteStaff details bharali jaat nahi error show hoto, ase ka ?
ReplyDeleteSach me bahut khub malumat ka khazana hai is blog par good job sir
ReplyDeletesrvice history kadhi chalu honar
ReplyDeleteQuestion paper download sathi milave....
ReplyDeleteNice blog
ReplyDeleteDEAR SIR
ReplyDeleteHOW TO CREATE NEW BLOG.PLEASE PROVIDE US GUIDELINE.I AM WAITING FOR YOUR GULDELINE.
भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
ReplyDeleteVery nice Blog sir.
धन्यवाद.
भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
ReplyDeleteVery nice Blog sir.
धन्यवाद.
भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
ReplyDeleteVery nice Blog sir.
धन्यवाद.
भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
ReplyDeleteVery nice Blog sir.
धन्यवाद.
सर, आमच्या शाळेच्या नावामध्ये चूक झालेली आहे श्रीमती एस. आर. केदारी
ReplyDeleteबालकमंदिर चे ऐवजी एम.आर.केदारी बालमंदिर असे झाले आहे. ही चुका दुरुस्त होऊ शकते का
nice blog.!! Congratulation !!
ReplyDeletezabardast sir .. best of luck for next success
ReplyDeletezabardast sir .. best of luck for next success
ReplyDeleteखुप छान ब्लाॕग सरजी....
ReplyDeleteखुप छान ब्लाॕग सरजी....
ReplyDeleteनमस्ते सर आम्हाला इंदापूर साठी ब्लोग बनवायचा आहे कृपया मार्गदर्शन करा
ReplyDeleteनाव म्याप झाले पण अपडेट होत नाही
ReplyDeletenic blog thank you sir
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteआपल्या ब्लॉगचा खुप फायदा होत आहे
nice blog o like
ReplyDeletenice blog o like
ReplyDeletevery nice blog ,sir .DEVANAND EKAPURE
ReplyDeleteBhosle Sir. Could plz give me ur contact no.
ReplyDeleteसर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9423847675
ReplyDeleteWait
Deleteब्लॉग अतिशय उपयोगी आहे,धन्यवाद!!!
ReplyDeleteब्लॉग अतिशय उपयोगी आहे,धन्यवाद!!!
ReplyDeleteसंस्था लॉगिन होत नाही आहे. आय डी पासवर्ड बरोबर असूनही लॉगिन का होत नाही. आम्हाला 17 तारीख लास्ट डेट म्हणून देण्यात आली आहे. 9423370123
ReplyDeleteसर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9423370123 मनोज कवठे , गडचिरोली
ReplyDeleteखुपच उपयोगी ब्लॉग आहे भोसले सर ,धन्यवाद!!!
ReplyDeleteसर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9021323812
ReplyDeleteसुंदर आणि उपयुक्त ब्लॉग
ReplyDelete१ नंबर ग्रुप
ReplyDeleteNICE BLOG SIRGEEEEEEEE
ReplyDelete