SARAL महत्वाचे

पंचायत समिती हवेली,जि.प.पुणे (शिक्षण विभाग) च्या अधिकृत ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे             काही तात्रिक अडचणीमुळे सरल साठीच्या माहितीसाठी दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ पासून Pradeepbhosale.blogspot.in या नविन ब्लॉग ची निर्मिती करण्यात आलेली आहे.तरी आपण यापुढे सरल माहितीसाठी नविन ब्लॉगला भेट द्यावी.यापुढे havelieducation.blogspot.in हा ब्लॉग फक्त हवेली तालुक्यासाठी सेवा उपलब्ध करून देणार आहे.तसदीबद्दल क्षमस्व....             

डाऊनलोड विभाग

१) सर्विस बुक मध्ये वरसाच्या नोंदी साठी नमूना मिळवण्यासाठी खालील डाऊनलोबटनवर क्लिक करा
                                                                    Download

२)सरल मध्ये काही शिक्षकांचे 30/09/2014 पूर्वी नोकरीला लागूनही शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे.तसेच काही शिक्षक हे 30/09/2014 नंतर रुजू झालेले आहे ते सुद्धा शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे..तसेच काही नवीन नियुक्ती मिळालेले शिक्षक आहेत त्यांनाही सरलचा फॉर्म भरता येत नाही.अशा शिक्षकांनी त्यांची माहिती मा.गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात पाठवायची आहे.त्या शिक्षकांना सरल मध्ये add करायचे अधिकार फक्त आणि फक्त शिक्षणाधिकारी यांना आहे.तो नमूना आपनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण खालील लिंक open करून सदर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावी ही विनंती.धन्यवाद...
                                                                  Download

48 comments:

  1. वारस नोंदणी फॉर्म दिसत नाही

    ReplyDelete
  2. documents upaload केव्हा होणार

    ReplyDelete
  3. Saral form upload kasa karavayacha

    ReplyDelete
  4. how to get new recuiriment form

    ReplyDelete
  5. शैक्षणिक माहिती मिळते ब्लॉग आवडला

    ReplyDelete
  6. आदरणीय भोसले सर केवळ तुमच्यामुळे सरल चे वाकडे काम खरोखर सरल झाले धन्यवाद

    ReplyDelete
  7. nice blog.!! Congratulation !! plz visit my blog ....... www.zppsdasharathwadi.blogspot.in

    ReplyDelete
  8. Saral website not working properly its get long time for loading

    ReplyDelete
  9. इंग्लिश मेडीयम( स्वयं-अर्थसाहाय्यांकित) शाळांना स्टाफ पोर्टल वर माहिती भरने compulsory आहे का? असेल तर आमच्या स्टाफ ची नावे login केल्यावर दिसत नाहीत. त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? ती मिळावी हि विनंती.

    ReplyDelete
  10. 29/10/2015 पासून सरलं वेब साईड बंद आहे कधी सुरू होनार आहे माहिती मिळावी, दिवसातून 4 वेळेसं सुरू झाली की नाही चेक करावी लागते.

    ReplyDelete
  11. sir plz give the information about education gauranty card

    ReplyDelete
  12. Staff details bharali jaat nahi error show hoto, ase ka ?

    ReplyDelete
  13. Sach me bahut khub malumat ka khazana hai is blog par good job sir

    ReplyDelete
  14. srvice history kadhi chalu honar

    ReplyDelete
  15. Question paper download sathi milave....

    ReplyDelete
  16. DEAR SIR
    HOW TO CREATE NEW BLOG.PLEASE PROVIDE US GUIDELINE.I AM WAITING FOR YOUR GULDELINE.

    ReplyDelete
  17. भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
    Very nice Blog sir.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  18. भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
    Very nice Blog sir.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  19. भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
    Very nice Blog sir.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  20. भोसले सर आपल्या blog मुळे आम्हाला भरपुर मदत होत आहे.
    Very nice Blog sir.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  21. सर, आमच्या शाळेच्या नावामध्ये चूक झालेली आहे श्रीमती एस. आर. केदारी
    बालकमंदिर चे ऐवजी एम.आर.केदारी बालमंदिर असे झाले आहे. ही चुका दुरुस्त होऊ शकते का

    ReplyDelete
  22. zabardast sir .. best of luck for next success

    ReplyDelete
  23. zabardast sir .. best of luck for next success

    ReplyDelete
  24. खुप छान ब्लाॕग सरजी....

    ReplyDelete
  25. खुप छान ब्लाॕग सरजी....

    ReplyDelete
  26. नमस्ते सर आम्हाला इंदापूर साठी ब्लोग बनवायचा आहे कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  27. नाव म्याप झाले पण अपडेट होत नाही

    ReplyDelete
  28. धन्यवाद सर
    आपल्या ब्लॉगचा खुप फायदा होत आहे

    ReplyDelete
  29. very nice blog ,sir .DEVANAND EKAPURE

    ReplyDelete
  30. Bhosle Sir. Could plz give me ur contact no.

    ReplyDelete
  31. सर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9423847675

    ReplyDelete
  32. ब्लॉग अतिशय उपयोगी आहे,धन्यवाद!!!

    ReplyDelete
  33. ब्लॉग अतिशय उपयोगी आहे,धन्यवाद!!!

    ReplyDelete
  34. संस्था लॉगिन होत नाही आहे. आय डी पासवर्ड बरोबर असूनही लॉगिन का होत नाही. आम्हाला 17 तारीख लास्ट डेट म्हणून देण्यात आली आहे. 9423370123

    ReplyDelete
  35. सर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9423370123 मनोज कवठे , गडचिरोली

    ReplyDelete
  36. खुपच उपयोगी ब्लॉग आहे भोसले सर ,धन्यवाद!!!

    ReplyDelete
  37. सर,आपल्या ब्लॉग मधून भरपूर शैक्षणिक माहिती मिळत आहे.खूप खूप धन्यवाद।मला आपल्या school.com या ग्रुप मध्ये अॅड करा.माझा whatsup no.9021323812

    ReplyDelete
  38. सुंदर आणि उपयुक्त ब्लॉग

    ReplyDelete
  39. १ नंबर ग्रुप

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.